केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला आज गोवा भेटीवर

0
97

केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री डॉ. नजमा हेपतुल्ला आज एक दिवसाच्या अधिकृत भेटीवर गोव्यात येत आहेत. रोटरी इंटरनॅशनलने आज दुपारी २.३० वाजता पणजीत कला अकादमीत आयोजित केलेल्या परिषदेस प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित राहातील. शनिवारी सकाळी त्या मुंबईस रवाना होतील.