ओटीओएस योजनेखाली ट्रक, बार्जमालकांना कर्जमाफी

0
85

ओटीओएस योजनेच्या एसबीआयच्या छाननी समितीने सप्टचेंबर २०१२ पासून ट्रक मालकांच्या मुद्दलावर ४० टक्के, बार्जवाल्यांना ३० टक्के कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.