उद्यापासून पेट्रोल दरात ३ रुपयांनी वाढ

0
92

पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर वाढविण्याचा सरकारने निर्णय घेतला असून उद्या १ जानेवारीपासून पेट्रोलच्या प्रतिलीटर दरात ३ रुपये वाढ होईल. त्यामुळे राज्यात पेट्रोलचे दर प्रतिलीटर ५५.५७ असे राहतील.