Home बातम्या उत्तम पार्सेकर यांनाआणखी मुदतवाढ नाही

उत्तम पार्सेकर यांनाआणखी मुदतवाढ नाही

0

सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना आणखी सेवा मुदतवाढ न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील मुख्य अभियंता-2 संदीप चोडणेकर यांच्याकडे 1 फेब्रुवारीपासून प्रधान मुख्य अभियंत्याचा अतिरिक्त ताबा दिला जाणार आहे. राज्य सरकारने उत्तम पार्सेकर यांना तीन वेळा मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीचा कालावधी 30 जानेवारीला संपला. याशिवाय उत्तम पार्सेकर यांच्या सेवा मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका गोवा खंडपीठात दाखल झाली आहे.