इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे इराणच्या सर्वोच्च नेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोजतबा हे अयातुल्लाह अली खामेनेई यांचे दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ पुत्र आहेत.