ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांची ९४व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे काल झालेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बैठकीत काकडे यांची निवड करण्यात आली.
गेली अनेक वर्षे ते प्रायोगिक रंगभूमीशी निगडीत आहेत.