Home बातम्या स्वतंत्र केडर संदर्भात रवी नाईक यांची टीका

स्वतंत्र केडर संदर्भात रवी नाईक यांची टीका

0
आयएएस, आयएफएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यासाठी गोव्यासाठी वेगळा केडर स्थापन करण्याचा निर्णय घातक असल्याची टीका माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी काल पत्रकारपरिषदेत केली.

वेगळा केडर स्थापन करून अधिकार्‍यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांची बदली करणे शक्य होणार नाही असे ते म्हणाले.