फोंडा मतदारसंघाचे कॉंग्रेस उमेदवार तथा गृहमंत्री रवी नाईक मतदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी पोलिसांचा वापर करीत असल्याची तक्रार प्रदेश भाजपने केली आहे.