दि. ३ मार्च रोजी होणार्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने गोवा विकास पार्टीला मेणबत्ती, तर युगोडेपाला दोन पाने तसेच फातोर्ड्याचे अपक्ष उमेदवार विजय सरदेसाई यांना मेणबत्ती तसेच कुंभारजुव्याच्या अपक्ष उमेदवार निर्मला सावंत यांना टेबल, तर प्रियोळ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांना रिक्षा अशी चिन्हे देण्यात आली आहेत.