नागमोडे-नावेली येथील एका मुंडकाराच्या घरांत घुसून अंजली राजेश नाईक या महिलेवर अतिप्रसंग केल्याची तक्रार मडगांव पोलिस स्टेशनवर नोंदवल्याने मडगाव पोलिसांनी फ्रांसिस्क आगुस्तीन गास्पर फर्नांडिस याला अटक केली.
मंगळवारी रात्री ही घटना घडल्याची तक्रार अंजली नाईक हिने दिली होती.