Home बातम्या मयेचा प्रश्‍न : कायदा आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्याची मागणी

मयेचा प्रश्‍न : कायदा आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्याची मागणी

0

मयेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी कायद्याचा जो मसुदा तयार केलेला आहे त्याचे विधेयक तयार करून ते विधानसभेत मंजूर करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्याची सूचना सभापती प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना करावी, अशी मागणीही यावेळी मयेकर यांनी केली. याकामी गृहमंत्री रवी नाईक यांनीही सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

गेले सात दिवस आम्ही पणजीत उपोषण करीत असताना सरकारने आमची साधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप मयेकर यांनी केला.