Home बातम्या नादोडा मंदिरातून लाखाचा ऐवज लंपास

नादोडा मंदिरातून लाखाचा ऐवज लंपास

0

नानोडा येथील सातेरी पुरमार देवस्थानचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यानी तीन मुखवटे, प्रभावळ व रोख दहा हजार मिळून सुमारे लाखभर रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती डिचोली पोलीसांनी दिली.

परवा रात्रो ही घटना घडली, चोरट्यानी फंड पेटी फोडली तसेच मंदरातील सामान व रोख लंपास केली. बाजुलाच असलेल्या हनुमान मंदिरातीलही सामान चोरून नेले. श्‍वानपथकास पाचारण करण्यात आले मात्र तपास लागला नाही.