Home बातम्या दारू जप्त

दारू जप्त

0

अबकारी खात्याने सोमवार दि. १३ रोजी छापे मारून डिचोली येथे ११२० रु., बार्देशमध्ये मारलेल्या छाप्यात ११५९०० रु. तर काणकोण येथे मारलेल्या छाप्यात २५०० रु. एवढ्या किमतीची दारू जप्त केली.

जप्त करण्यात आलेल्या एकूण दारूची किंमत ११९५२० रु. एवढी असल्याचे अबकारी खात्यातील सूत्रांनी सांगितले. १२ रोजी गोवाभरात १२५०० रु. एवढ्या किंमतीची दारू जप्त करण्यात आली होती. १२ रोजी बार्देश तालुक्यातच दारू जप्त करण्यात आली होती.