Home बातम्या दक्षिण जिल्हाधिकारीपदाचा ताबा फुर्तादो यांच्याकडे

दक्षिण जिल्हाधिकारीपदाचा ताबा फुर्तादो यांच्याकडे

0
दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी एन. डी. अगरवाल हे दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले व जिल्हाधिकारी पदाचा ताबा अतिरिक्त जिल्हाधिकारी व्हेत्तसियु फुर्तादो यांच्याकडे दिला. डिसेंबर २०१२ मध्ये ते निवृत्त झाले होते.

गोवा सरकारने त्याला एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. त्यामुदतवाढीला व त्यांच्या कार्यपध्दतीला सरकारी कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला होता.