बातम्या ट्रक उलटून ६ लाखांच्या अंड्ड्यांची नासाडी By Navprabha - November 11, 2012 0 67 FacebookTwitterPinterestWhatsApp होस्पेट-कर्नाटकातून पणजी येथे जाणारा अंडीवाहक ट्रक खालवडे काणकोण येथील वळणावर उलटल्याने रस्त्यावर अंड्ड्यांचा खच पडला. सुमारे ६.५० लाख रु. अंड्ड्यांची नासाडी झाल्याचे अग्नीशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले. दलाने पाण्याचा फवारा मारून रस्ता साफ केला.