26.2 C
Panjim
Sunday, July 25, 2021

जुवारी पुलाची एक लेन डिसेंबरपर्यंत सुरू करण्याची गडकरींना विनंती

>> मुख्यमंत्री सावंत यांनी दिली माहिती

राज्यातील जुवारी पुलाची एक लेन येत्या १९ डिसेंबरपर्यंत सुरू करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करण्यात आली आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीच्या तीन दिवसीय दौर्‍यावरून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
सीआरझेडजवळील वाळू काढण्यास मान्यता देण्याची विनंती केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पश्‍चिम घाटातील संवेदनशील भागातील आणखी २६ गावे वगळण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील लसीकरण व इतर उपक्रमाबाबत माहिती दिली. राज्यातील स्वयंपूर्ण गोवा मोहिमेत सहभागी सरपंच व इतरांना व्हॅर्चुअल पद्धतीने मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आहे. पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन दिले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात धनगर-गवळी समाजाचा प्रश्‍न कित्येक वर्षे प्रलंबित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. हा प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशीही माहिती यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

हाहाकार

गोव्याच्या बर्‍याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...

राज्यात पुरामुळे हाहाकार

>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द

दूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले

राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...

सुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले

सुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...

गोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...

ALSO IN THIS SECTION