राज्यात २३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस

0
205

राज्यात येत्या २३ जुलै २०२१ दरम्यान जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे गोव्यासह कोकण किनारपट्टीत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहेत. राज्यात मागील सात ते आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील विविध ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.