वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनाचे ‘मार्केटिंग’ करण्यासाठी उत्पादनांवर गोवा या नावांचा गैरवापर होत असून त्याचा समाजावर तसेच संस्कृतीवर परिणाम होतो.
त्यामुळे वरील प्रकार बंद करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करून धोरण तयार करावे, अशी मागणी करणारे निवेदन करावे, अशी मागणी करणारे निवेदन गोवा कॅन या संघटनेने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सादर केले आहे. यापूर्वी तंबाखू उत्पादनांवरही गोवा या नावांचा वापर केला होता.