बातम्या अण्णांचे आजपासून बेमुदत मौनव्रत By Navprabha - October 16, 2011 0 62 FacebookTwitterPinterestWhatsApp ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आजपासून बेमुदत मौनव्रत सुरू करणार आहेत. यामुळे आपण कोणत्याही राज्यात दौरा करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अण्णांच्या मौनव्रतासाठी राळेगणसिद्धी येथे एका वडाच्या झाडाखाली एक आधुनिक कुटी उभारण्यात आली आहे.