Home बातम्या न्या. शाह यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

न्या. शाह यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

0

खाण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बेकायदेशीर खाण प्रकरणी केंद्राने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती एम. बी. शाह यांची भेट घेऊन चर्चा केली.

आपण त्यांची भेट घेतल्याचे मुख्यमंत्री कामत यांनी सांगितले. परंतु आयोग असल्याने कोणतीही प्रतिक्रिया देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.