शिक्षण खात्याने जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी २६पर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीची सुट्टी संपून नियमानुसार सर्व शाळा दि. २६ रोजी सुरु होणार होत्या.
मात्र २६ रोजी तुलसीविवाह असल्याने सरकारने २६ रोजी सुट्टी देण्याचे ठरविले आहे.