बातम्या By Navprabha - May 8, 2019 0 214 FacebookTwitterPinterestWhatsApp शिरगाव येथील लईराई देवीचा जत्रोत्सव दि. ९ रोजी साजरा होणार असून त्यानिमित्त मंदिरावर अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.