आज संध्याकाळपर्यंत निवडणूक अधिकारी मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्रावर पोचतील. राज्यातील ३७ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणीच्या ५० तक्रारी आल्या आहेत. त्यावर चौकशी चालू आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयोगाने ६ हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत.
तालुकानिहाय संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भाग संवेदनशील
अतिसंवेदनशील
१
पेडणे
३
–
२
डिचोली
–
–
३
सत्तरी
३
–
४
बार्देश
–
–
५
तिसवाडी
१६
५
६
मोंडा
–
–
उत्तर गोवा एकूण
२२
५
संवेदनशील
अतिसंवेदनशील
७
धारबांदोडा
–
–
८
सांगे
–
–
९
सालसेत
९
–
१०
मुरगाव
१
२
११
केपे
–
–
१२
काणकोण
११
२
दक्षिण गोवा एकूण
२१
२४
गोवा राज्य
४३
९