पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद येथील तरलाई भागातल्या इमाम बाराहगाह खदीजत उल कुबरा या ठिकाणी काल स्फोट झाला. शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाज पठणादरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला आणि 169 जण जखमी झाले.