महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याशी संबंधित वर्ष 2016 मधील एका अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्काराच्या प्रकरणाचा अंतिम निकाल उत्तर गोवा विशेष न्यायालयाने काल पुढे ढकलला. आता, 11 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी निवाडा जाहीर केला जाणार आहे.