भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे दोन दिवसांच्या दौऱ्याकरिता शुक्रवार दि. 30 जानेवारीला सकाळी 10 वाजता गोव्यात आगमन होणार आहे. नबीन यांचे मोपा विमानतळावर भव्य स्वागत केले जाणार आहे.