बातम्या बारामुलामध्ये ग्रेनेड हल्ल्यात ३ जवानांसह एकजण जखमी By Editor Navprabha - July 31, 2021 0 83 FacebookTwitterPinterestWhatsApp जम्मू काश्मीरच्या बारामुलामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जवानांसह एक नागरिक जखमी झाला. सध्या त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली आहे.