Home बातम्या नोकरभरती : संचालक दोषी

नोकरभरती : संचालक दोषी

0

पशुसंवर्धन खात्यातील नोकरभरती प्रकरणी खात्याचे संचालक दोषी असल्याचे आढळून आल्याने खात्याचे सचिव एन. टी. राव यांनी यासंबंधीचा अहवाल मुख्य सचिवांना सादर केला आहे. भाजपने वरील प्रकरणी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे मुख्य सचिवांनी राव यांना चौकशी करण्यास सांगितले होते.