0
89

वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहाला कालपासून उत्साहात प्रारंभ झाला. श्रीचरणी श्रीफळ अर्पण करून या उत्सवाची विधिवत सुरवात करताना जोशी कुटुंबीयांचे प्रमुख परेश जोशी.