0
422

माशेल येथील देवकीकृष्ण देवस्थानचा आषाढी द्वादशीला साजरा केला जाणारा चिखलकाला उत्स्फूर्त प्रतिसादाने साजरा झाला. देवकीकृष्ण मैदानावर झालेल्या या उत्सवात परिसरातील आबालवृद्ध सहभागी झाले.