0
113

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रशिया, जर्मनी, फ्रान्स व स्पेन या देशांच्या दौर्‍यावर रवाना झाले. या दौर्‍यात ते विदेशी गुंतवणुकीला चालना देण्याबरोबरच आर्थिक संबंध सुधारण्यावर भर देतील.