0
194

भारताबरोबरच जगभरातील अनेक देशांमध्ये काल आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदिगडमधील कार्यक्रमात सहभागी झाले व त्यांनी योगासने केली.