Home बातम्या सदाशिव अमरापूरकर इस्पितळात दाखल : प्रकृती गंभीर

सदाशिव अमरापूरकर इस्पितळात दाखल : प्रकृती गंभीर

0
सदाशिव अमरापूरकर इस्पितळात दाखल : प्रकृती गंभीर

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सदाशिव अमरापूरकर श्‍वसन विषयक आजारामुळे येथील कोकिलाबेन अंबानी इस्पितळात दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अर्धसत्य, सडक या चित्रपटांतील अभिनयामुळे प्रसिद्ध झालेले ६४ वर्षीय अमरापूरकर दोन आठवड्यांपासून इस्पितळात दाखल आहेत.