संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आज गोव्यात

0
92

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी गोव्यात आगमन होत असून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील. त्यानंतर इफ्फीच्या समारोपाच्यावेळीही ते गोव्यात येतील.