शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून, हजारो भाविकांची गर्दी उसळणार आहे. धोंडांची ही जत्रा होमकुंडामुळे प्रसिद्ध असून, अग्निदिव्य साकारण्यासाठी लाकडे रचून तयार केलेले होमकुंड.

0
108