विवानला रौप्य; भारत दुसर्‍या स्थानी

0
123

>> नेमबाजी कनिष्ठ विश्वचषक

भारताचा युवा नेमबाज विवान कपूरने ऑस्ट्रेलियाच्या सीडनी शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कांस्प पदक प्राप्त केले. विवानच्या रौप्यपदकामुळे भारतीय संघ पदकतक्त्यात दुसर्‍या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ५ सुवर्ण, १ रौप्य व ३ कांस्य पदके प्राप्त केली आहेत.

यापूर्वी इटालीच्या पोर्पेटोमध्ये झालेल्या आयएसएसएफ कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत १८व्या स्थानी राहिलेल्या विवानने ३० गुणांसह कांस्य पदक प्राप्त केले. विवानने (११३) लक्ष्य (११२) आणि अली अमन इलाहीच्या (१०३) साथीत ३२८ गुणांसह सांघिक कांस्य पदकही प्राप्त केले. इटालीच्या १८ वर्षीय माटेओ मारोंगुईने सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याने चीनच्या ओयुगांग इलियूला शूटऑफमध्ये पराभूत केले.