कर्नाटक सीआयडीने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधात पॉक्सो प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या तरतुदीनुसार 750 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.