पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी रोहित मोन्सेरात आणि उपमहापौरपदासाठी वसंत आगशीकर यांची नावे बाबूश मोन्सेरात गटाकडून निश्चित केली आहेत. दोन्ही पदांसाठी दि. 27 मार्च रोजी अर्ज सादर केले जाणार असून, दि. 30 मार्चला सकाळी 11 वाजता निवडणूक होणार आहे.