महिला पोलिसांतर्फे आज पणजीत स्वसंरक्षण प्रशिक्षण

0
98

महिला पोलीस स्थानकातर्फे आज शुक्रवार दि. ९ रोजी दुपारी ३ वाजता मिरामार येथील धेंपे महाविद्यालयात मुलींना स्वसंरक्षण कशा पध्दतीने करावे, यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.