कोळसा कामगारांचा संप मागे

0
59

कोळसा कामगारांचा सुरू असलेला देशव्यापी संप काल मागे घेण्यात आला. कामगारांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल यांच्यात सुमारे साडेसहा तास चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेवेळी दोन्ही बाजूंमध्ये समझोत झाल्याचे सांगण्यात आले. कामगारांचा संप मागे घेण्यात आल्याने देशावरील संभाव्य ऊर्जा संटक टळले आहे.