महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान महत्त्वाचे ः मुख्यमंत्री

0
92

आज समाज सुशिक्षित बनून संपन्नतेकडे वाटचाल करत आहे. पण जेव्हा महिला आत्मविश्‍वासाने स्वतःचे निर्णय घेतील व त्यांना महत्त्वाचे स्थान निर्णय प्रक्रियेत दिले जाईल तेव्हाच हा समाज खर्‍या अर्थाने सुशिक्षित व संपन्न होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री
लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल येथे केले.
इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा संस्थेतर्ङ्गे संस्थेच्या सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री पार्सेकर बोलत होते. व्यासपीठावर कला संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर, सदस्य सचिव गोरख मांद्रेकर, सदस्या उज्ज्वला तारकर, आशा गेहलोत, उद्योजिका धनश्री आपटे, कार्व्हालो डिमेलो ही मंडळी उपस्थित होती.
पार्सेकर यांनी सांगितले, की पूर्वी महिलांना समाजात दुय्यम स्थान दिले जात असे परंतु आज समाजात बदल होत आहे. पुरुषांना आणि महिलांना समान भाजपविरोधी शक्तींना एकसंध करण्यासाठी आपण भूमिका बजावत आहे. भाजपचा पराभव हे आपले लक्ष्य आहे. भाजपच्या पराभवासाठी भाजपविरोधी शक्तींना एक होण्याचे आवाहन करण्यात काही चुकीचे आहे काय असा सवाल त्यांनी केला. या अनुषंगाने प्रत्येकाने त्याग करावा लागेल. आपण व लालू प्रसाद यादव यांनी एका विशिष्ट कारणासाठी त्याग केला नसता तर महायुती होऊ शकली नसती याकडे त्यांनी लक्ष वेधले.
काही दिवसांपूर्वीच ‘संघमुक्त भारत’ निर्माण करण्यासाठी कुमार यांनी भाजपविरोधी पक्षांना आवाहन केले होते. बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रमाणेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रीय पातळीवर प्रयोग करून भाजपला सत्तेवरून खाली करणे शक्य असल्याचे कुमार म्हणाले.
घोषणांची खिल्ली
कुमार यांनी केंद्रातील भाजप सरकारचा यावेळी खरपूस समाचार घेतला. गेल्या लोकसभा निवडणुकीआधी भारतीयांना विदेशातील काळा पैसा आणण्याच्या गर्जना आता कोठे विरल्या असा सवाल कुमार यांनी केला. मोदी सरकारच्या योजनांच्या दर दिवशी घोषणा केल्या जातात. कधी स्टार्ट अप इंडिया… तर आता ‘स्टँड अप इंडिया’ची घोषणा ऐकू येते. उद्या ‘सीट डाऊन इंडिया’ची घोषणा होऊ शकेल अशी खिल्ली त्यांनी उडवली.
महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान महत्त्वाचे
स्थान मिळत आहे. दयानंद मांद्रेकर म्हणाले, महिलांना
समाजात आदर आहे. काही क्षेत्रात महिलांना आरक्षणही मिळाले आहे. विधानसभेत सुद्धा महिलांना आरक्षण मिळू शकेल. धनश्री आपटे यांनी सांगितले, की महिलांमधील गुणवत्तेचा योग्य उपयोग करून त्यांनी विविध क्षेत्रात भरारी घ्यायला हवी. अनेक उपलब्ध संधीचा लाभ घेऊन पुढे यायला हवे. स्त्रीची निमिर्ती अशा पद्धतीने झालीय की, ती सर्व जबाबदार्‍या सांभाळून संसार व्यवस्थित चालवते. ज्या महिला उद्योग व्यवसाय करतात त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या महिलांना चांगली वागणूक दिली पाहिजे.