मयेवासियांची २८ रोजी मुख्यमंत्र्यांशी बैठक

0
53
मयेच्या प्रश्‍नावर शनिवार दि. २८ रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर चर्चा करणार असून हा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याचे काशिनाथ मयेकर यांनी सांगितले. दरम्यान मयेच्या प्रश्‍नावर सुरू असलेले डिचोली येथील आंदोलन काल स्थगित करण्यात आले.

मुख्यमंत्री व उपसभापतींनी हा प्रश्‍न तातडीने मागी लावण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. मयेतील कस्टोडीयन कायदा त्वरित काढून टाकावा अशी मयेवासीयांची मागणी आहे.