भविष्य निर्वाह निधी व्याज दरात कपात

0
102

केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या प्रोव्हिडंट फंड रकमेवरील व्याज दरात ०.१ टक्के एवढी कपात केली आहे. सध्या हा दर ८ टक्के एवढा असून वरील कपातीमुळे तो आता ७.९ टक्क्यांवर येणार आहे. गेल्या ४० वर्षांत व्याज दर कपातीचा हा निचांक आहे. सुकन्या समृध्दी योजना, किसान विकास पत्र यांचा व्याज दरही यामुळे कमी होणार आहे.