चार दिवसांपूर्वी शिरसई येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने घरात प्रवेश एका २२ वर्षीय युवतीवर बलात्कार करून पलायन केले होते. या अज्ञाताच्या वर्णनानुसार रेखाचित्र पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. दरम्यान, म्हापसा पोलीस याप्रकरणी तपास करीत असून लवकरच गुन्हेगार हाती लागणार असल्याची खात्री पोलिसांनी व्यक्त केली आहे.