बँक कर्मचार्‍यांचा २५-२८ पर्यंत संप

0
88

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने आपल्या दीर्घकालीन मागण्यांसाठी दि. २५ ते २८ फेब्रुवारी असे चार दिवस संप करण्याचे जाहीर केले असून मागण्या पूर्ण न केल्यास दि. १६ मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.