बँक कर्मचारी, अधिकार्‍यांचा वेतनवाढीसाठी संप

0
75

वेतनाचा फेरआढावा घेण्याच्या मागणीसाठी युएफबीयू या बँक कर्मचार्‍यांच्या संघटनांनी कालपासून लाक्षणिक संप पुकारला असून आज दि. ३ रोजी उत्तर, दि. ४ रोजी पूर्व व ५ रोजी पश्‍चिम विभागातील बँकांचे कर्मचारी व अधिकारी संपावर जातील, असे संघटनेचे निमंत्रक एम. व्ही. मुरली यांनी कळविले आहे.