पोलीस पडताळणी रद्दचे संकेत

0
94

सरकारी नोकरीसाठी निवड केली जाते अशांच्या पोलिसांमार्फत पडताळणी करणे बंद करण्यावर केंद्र सरकार विचार करीत आहे. तसेच अर्जदारांकडून स्व-साक्षांकित प्रमाणपत्रे स्वीकारण्यासही मान्यता दिली जाण्याचे संकेत आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्री सर्व राज्यांची मते अजमावल्यानंतर अंतिम निर्णय घेणार आहे.