पेट्रोल ३.७७ रु. स्वस्त

0
103

पेट्रोल प्रती लिटर ३ रुपये ७७ पैशांनी तर डिझेल, २ रुपये ९१ पैशांनी स्वस्त झाल्याचे तेल कंपन्यांतर्ङ्गे जाहीर करण्यात आले आहे. काल मध्यरात्रीपासून ही दर कपात लागू झाली आहे.