पेट्रोल, डिझेल तीन रुपयांनी महागले

0
103

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल दरात वाढ झाल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोलच्या दरात प्रती लिटर ३ रुपये १८ पैसे व डिझेलच्या दरात ही वाढ ३ रुपये आठ पैसे इतकी झाली आहे. ही वाढ काल मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.