ताब्यात घेतलेली जमीन परत

0
100

फोंडा पालिका क्षेत्रातील जोड रस्त्यासाठी सरकारने ताब्यात घेतलेली २३२५ चौ.मी. जमीन पालिकेच्या सुचनेनुसारच सरकारने पुन्हा संबंधित व्यक्तीच्या ताब्यात देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राजकीय सुडापोटी वरील जमीन पूर्वीच्या सरकारने ताब्यात घेतली होती.